शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद- कापूस, सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ आणि
कृषी विभाग, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिनांक- १३ ऑगस्ट २०२० वेळ- सकाळी १०.०० वाजता

विषय- शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद- कापूस, सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन

विशेष सन्मानीय अतिथी मा. डॉ. दिलीप मानकर संचालक (विस्तार शिक्षण), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला,प्रमुख उपस्थिती श्री. नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ, डॉ. एन. डी.पार्लावार,सहयोगी अधिष्ठाता,वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ, डॉ. प्रमोद यादगीरवार ,सहयोगी संशोधन,संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ,डॉ. सुरेश नेमाडे,वरिष्ठ शास्ञज्ञ व प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ,प्रमुख मार्गदर्शक,डॉ. प्रमोद नागोराव मगर ,विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र ),कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी या  ऑनलाइन प्रशिक्षनात ४८ शेतकरी बंधू यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या संकाचे निरासरन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *