कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचना

लॉकडाउनच्या कालािधीत सुट दिलेले  शेतीविषयक आणि शेतीसंलग्न कामे

  • १. पशुवैद्यकीय रुग्णालये
  • २ . कृषी उत्पादनाांच्या खरेदीशी सांबांधीत संस्था
  • ३. राज्य शासनाने अधीसुचीत केल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित मंडी
  • ४. शेतकरी व शेतमजूर यांच्या मार्फत करण्यात येणारी शेतीची कामे
  • ५. शेतीच्या कामाशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर
  • ६. खते, कीटकनाशके व बियाण्याचे उत्पादन व पाकेजिग युनिट
  • ७. जिल्ह्या अंतर्गत व जिल्ह्याबाहेर मशीनची ने आण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *