लॉकडाउन काळात खरीप हंगामाकरिता कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ १ (डॉ पंदेकृवि, अकोला) येथील शास्त्रज्ञांची उपलब्धता व आपल्या सेवेशी सदैव तत्पर शास्त्रज्ञ

अ क्रशास्त्रज्ञांचे नाव    पदनामसेवा फोन क्र.
०१डॉ सुरेश नेमाडेवरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुखखरीप पिकांचे नियोजन, सेंद्रिय शेती ,पीक पोषण व खतांचे व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, बीजोत्पादन कार्यक्रम, बियाणे उपलब्धता, हवामान विषयी माहिती ,  संबंधीत प्रश्न९४२१७७१३७४.
०२डॉ. प्रमोद नागोराव मगर,शास्त्रज्ञ (पीक संरक्षण)    पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, रेशीमशेती, मधमाशी पालन, जैविक खत, जैविक कीडनाशके निर्मिती, एकत्मिक किड व रोग व्यवस्थापन,७७५७०८१८८५
०३श्री. मयूर ढोलेशास्त्रज्ञ (कृषि विस्तार)    शेतकरी उत्पादक  कंपनी, शेती पूरक व्यवसाय, माहिती पुस्तिका, शेती विषयक पुस्तके९९२११०२११०
०४डॉ सुकेशनी वानेशास्त्रज्ञ (कृषी अभियांत्रिकी)काढणीपश्चात तंत्रज्ञान, ठिबक, तुषार पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, मृदा व पाणी संधारण, कृषी अवजारे९४२३४३४७७८  
०५डॉ. कल्याणी सरप,शास्त्रज्ञ (पशुविज्ञान)  पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, चारा व्यवस्थापन९०९६८७०५५०
०६प्रा. नीलिमा पाटीलशास्त्रज्ञ (गृहविज्ञान)शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन, शेतकरी महिलांचे आरोग्य विषयक प्रश्न९४२२९३९०२७
०७श्री. विशाल राठोड,कार्यक्रम सहाय्यक (प्रयोगशाळा).माती व पाणी नमुने परीक्षण९९७०६५५८३९
०८श्री . किशोर शिरसाठ,  प्रक्षेत्र व्यवस्थापक,कृषि विज्ञान केंद्रात उपलब्ध कृषी अवजारे व उपलब्ध निविष्ठा९८२२७६०२०९
०९श्री .राधेश्याम देशमुख कार्यक्रम सहाय्यक (संगणक )कृषी संदेश सेवा८००७६७९३५४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *