विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला महत्वाच्या पिकांवरील किडी बाबत संक्षिप्त पिक संरंक्षण सल्ला देण्यात येतो. हा सल्ला प्रत्येक महिन्याला पिकांवरील किडींची स्थिती लक्षात घेवून दिला जातो. त्यामुळे शेतकरी बंधूंना त्वरित नियंत्रणाचे उपाय योजण्यास सुलभ जाते. अधिक माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांचेशी संपर्क करावा.




