पोषण वाटिका महाअभियान एवंवृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 17.09.2021

दि १७.०९.२१ रोजी कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ(डॉ.पंदेकृवि,अकोला) व ICICI foundation,यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय पोषक धान्ये वर्षे २०२३ च्या अनुषगाने पोषण वाटिका महाअभियान एवं वृक्षारोपण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ साजरा करण्यात आला.

कार्यक्रमच्या अध्येक्षस्थानी डॉ.एन.डी.पारलावर,सहयोगी अधिष्ठाता,वसंतराव नाईक,जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,यवतमाळ, कार्यक्रमच्या प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक डॉ. रशमी गजरे, विभाग प्रमुख,ग्रहअर्थशास्त्र विभाग,वाधवानी महाविद्यालय,यवतमाळ, मा. श्रीमती शोभा खडसे जिल्हाअधीक्षक,परिचारिका संघटना,यवतमाळ (government of Maharashtra), प्रा. नितू शेंडे, संचालक, राट्रीय सेवा योजना, वाधवानी महाविद्यालय,यवतमाळ, डॉ. जयश्री उघाडे,सहाय्यक प्राध्यापक.अन्नतंत्रद्यान महाविद्यालय,यवतमाळ, श्री. राजेश कांबळे,विकास अधिकारी, ICICI foundation यवतमाळ, श्री. मयूर ढोले शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ (डॉ.पंदेकृवि,अकोला) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुकेशनी वाणे शास्त्रज्ञ (कृषिअभियांत्रिकी) तर आभार श्री.विशाल राठोड सहाय्यक(माती परीक्षण) यांनी केले.
या प्रसंगी मान्यवराच्या हाताने कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली व उपस्थित महिला शेतकरी भगिनींना परसबाग लागवडी करिता परसबागेतील भाजीपाला ची किट वितरण करण्यात आली . कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *