कृषी दिन समारोह

कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व वसंतराव नाईक कृषी जीव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ आयोजित वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनाचे समारोह कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे झाला. यामध्ये वसंतराव नाईक कृषी जीव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ चे विद्यार्धी व कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते